कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र
दीनदयाल प्रबोधिनी, निळोणा, यवतमाळ

कृषी क्षेत्रातील एकूण समस्येंवर प्रभावी उकल शोधण्याकरीता हाती घेतलेला प्रकल्प

उपलब्ध सुविधा:
          सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिके
          विविध शेतीपूरक उद्योगांचे प्रात्यक्षिके 
          २०० शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र
          माती परिक्षण केंद्र
          भोजन गृह, अतिथी गृह